वडील आपल्या प्रेमाला तुमच्यासमोर कधीही दाखवणार नाहीत. त्यांची कठोरताच आपल्या भविष्याला योग्य मार्ग देते. तर happy birthday papa in marathi ला सुरु करूया.

FATHER BIRTHDAY WISHES IN MARATHI

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
हॅपी बर्थडे बाबा 

birthday wishes for father from daughter
birthday wishes for father from daughter


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes for father in marathi


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.

कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!

father birthday wishes in marathi

father birthday wishes in marathi

वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Read Full Post

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने